Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- गोविंदपुर, तालुका- भातकुली

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ७/४७/२०१७-१८ मौजा-गोविंदपुर, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

26/09/2019 26/03/2020 पहा (441 KB)
मौजे- घुइखेड, तालुका- चांदूर रेल्वे

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१६-१७  मौजा- घुइखेड, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

26/09/2019 26/03/2020 पहा (763 KB)
मौजे- बोरळा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना (शुद्धीपत्रक)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम  २०१३ भु.सं.प्र.क्र. ३७/४७/२००७-०८  मौजा- बोरळा (बोरळा ते खराळा रस्त्याचे कामाकरिता), तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  कलम- ११ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना (शुद्धीपत्रक).

26/09/2019 25/03/2020 पहा (200 KB)
मौजे- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०१८-१९ मौजा- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती चांदी नदी प्रकल्पाचा कालवा या सार्वजनिक प्रयोजनासाठी लागणा-या खाजगी जमीनीची खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

19/09/2019 19/03/2020 पहा (441 KB)
मौजे- कुमागड, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१७-१८ मौजा- कुमागड, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

17/09/2019 16/03/2020 पहा (681 KB)
मौजे- जैतापूर, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०८/४७/२०१७-१८ मौजा- जैतापूर, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

17/09/2019 16/03/2020 पहा (717 KB)
मौजे- झटामझरी, तालुका- वरुड

घोषणापत्र शुद्धीपत्रक – भूसंपादन प्रकरण क्रमांक १८/४७/२०१६-१७ मौजा- झटामझरी, तालुका- वरुड , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र शुद्धीपत्रक.

12/09/2019 11/03/2020 पहा (172 KB)
मौजे- बोरगांव तळणी, तालुका- अचलपूर

घोषणा- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०८/४७/२०१०-११ मौजा- बोरगांव तळणी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची घोषणा.

26/08/2019 25/02/2020 पहा (456 KB)
मौजे- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०१८-१९ मौजा- पहुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती चांदी नदी प्रकल्पाचा कालवा या सार्वजनिक प्रयोजनासाठी लागणा-या खाजगी जमीनीची खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- १ मधील जाहीर नोटीस.

22/08/2019 21/02/2020 पहा (477 KB)
मौजे- जावरा, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६४/४७/२०१६-१७ मौजा- जावरा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील नवीन भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम- १९ ची अधिसूचना.

05/08/2019 04/02/2020 पहा (510 KB)