भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ०१/४७/२०१७-१८ मौजा- असदपूर क्षेत्र १.४१ हे.आर. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पामुळे अंशत: बाधीत होणा-या असदपूर गावठाणाच्या पुनर्वसना करीता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (426 KB) |
मौजे- खराळा, तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ३६/४७/२००७-०८ मौजा- खराळा क्षेत्र २.५४ हे.आर (बोरळा ते खराळा रस्त्या करिता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (570 KB) |
मौजे- चेचरवाडी, तालुका- भातकुली | घोषणा- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९/४७/२०१७-१८ मौजा- चेचरवाडी तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची घोषणा. |
23/10/2019 | 23/04/2020 | पहा (490 KB) |
मौजे- गायवाडी, तालुका- भातकुली | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०१७-१८ मौजा- गायवाडी, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना. |
28/09/2019 | 27/03/2020 | पहा (492 KB) |
मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०१६-१७ मौजा- सलाबतपूर, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (244 KB) |
मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१५-१६ मौजा- मलकापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (494 KB) |
मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१६-१७ मौजा- नायगांव, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (243 KB) |
मौजा- दिघी महल्ले, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१६-१७ मौजा- दिघी महल्ले, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (250 KB) |
मौजा- चिंचोली, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१६-१७ मौजा- चिंचोली, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (253 KB) |
मौजा- गोकुळसरा, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१६-१७ मौजा- गोकुळसरा, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
27/09/2019 | 26/03/2020 | पहा (248 KB) |