भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजा- सोनोरा काकडे, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ८/४७/२०१६-१७ मौजा- सोनोरा काकडे, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (378 KB) |
मौजा- सुरळी, तालुका- वरुड | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ५/४७/२०१७-१८ मौजा- सुरळी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (480 KB) |
मौजा- विटाळा, तालुका- धामणगांव रेल्वे | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१६-१७ मौजा- विटाळा, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (430 KB) |
मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६/४७/२०१७-१८ मौजा- फत्तेपूर, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (386 KB) |
मौजे- सालोड, तालुका- नांदगाव खंडेश्वर | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०१५-१६ मौजा-सालोड, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
14/11/2019 | 14/05/2020 | पहा (1 MB) |
मौजे- बोराळा, तालुका- चांदूर बाजार | अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. ३७/४७/२००७-०८ मौजा- बोराळा क्षेत्र १.६९२ हे.आर (बोरळा ते खराळा रस्त्या करिता) मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (513 KB) |
मौजे- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस- भु.सं.प्र.क्र. ०४/४७/२०१८-१९ मौजा- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (490 KB) |
मौजे- शाहापूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना (आदेश)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २२/४७/२०१४-१५ मौजा- शाहापूर क्षेत्र ६३१३.३६ चौ. मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत बुडीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ ची अधिसूचना (आदेश). |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (1 MB) |
मौजे- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस- भु.सं.प्र.क्र. १३/४७/२०१७-१८ मौजा- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (536 KB) |
मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस- भु.सं.प्र.क्र. १२/४७/२०१७-१८ मौजा- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
25/10/2019 | 24/04/2020 | पहा (475 KB) |