Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- नरसरी, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्र. ०२/४७/२०१८-१९  मौजा- नरसरी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती.

या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची  जाहीर नोटीस.

17/12/2019 16/06/2020 पहा (470 KB)
मौजे- हातिदा, तालुका- धारणी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०१८-१९  मौजा-हातिदा, तालुका- धारणी , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

07/01/2020 07/06/2020 पहा (795 KB)
मौजे- सोनगांव, तालुका- चांदूर रेल्वे

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०४/४७/२०१८-१९  मौजा-सोनगांव, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

07/01/2020 07/06/2020 पहा (772 KB)
मौजे- गडगामालुर, तालुका- धारणी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०१८-१९  मौजा-गडगामालुर, तालुका- धारणी , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

07/01/2020 07/06/2020 पहा (784 KB)
मौजे- शिवणी, गावनेर तलेगांव, रसुलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

अधिसूचना- मौजे- शिवणी, गावनेर तलेगांव, रसुलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधकामासाठी लागणाऱ्या अतिरीक्त खाजगी जमिनीच्या भूसंपादनाची प्रारंभिक अधिसूचनेची जाहीर सूचना.

29/11/2019 28/05/2020 पहा (897 KB)
मौजे- खेल सखाराम ( कुर्‍हा), तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ६/४७/२०१८-१९ मौजा- खेल सखाराम ( कुर्‍हा ), तालुका-  चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

26/11/2019 26/05/2020 पहा (1 MB)
मौजे- खेल चौधर ( कुर्‍हा), तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ७/४७/२०१८-१९ मौजा- खेल चौधर ( कुर्‍हा ), तालुका-  चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

26/11/2019 26/05/2020 पहा (1 MB)
मौजा- बोरगाव निस्ताने, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ६/४७/२०१६-१७  मौजा- बोरगाव निस्ताने, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

14/11/2019 14/05/2020 पहा (452 KB)
मौजा- कुरळी, तालुका- वरुड

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ४/४७/२०१७-१८ मौजा- कुरळी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

14/11/2019 14/05/2020 पहा (401 KB)
मौजा- आष्टा, तालुका- धामणगांव रेल्वे

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ५/४७/२०१६-१७  मौजा- आष्टा, तालुका- धामणगांव रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

14/11/2019 14/05/2020 पहा (380 KB)