भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१८-१९ मौजा- हरणी, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (687 KB) |
मौजे- रेडवा, तालुका- चांदूर बाजार | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/४७/२०१०-११ मौजा- रेडवा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (454 KB) |
मौजे- पिठोडा, तालुका- चांदूर बाजार | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक २२/४७/२०१०-११ मौजा- पिठोडा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (458 KB) |
मौजे- ढेंगाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१५-१६ मौजा- ढेंगाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती नवीन भूसंपादन कायद्याचे कलम २५ चे परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
07/01/2020 | 06/07/2020 | पहा (465 KB) |
मौजे- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०१८-१९ मौजा- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (445 KB) |
मौजे- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०१७-१८ मौजा- तोंडगाव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- १ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (452 KB) |
मौजे- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१७-१८ मौजा- कुरळपूर्णा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (620 KB) |
मौजे- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक ०४/४७/२०१८-१९ मौजा- हैदतपूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (555 KB) |
मौजे- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार | जाहीर नोटीस – भुसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१७-१८ मौजा- टोंगलापूर, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती. खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीने व थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जमीन मालक किंवा हीतसंबंधीत व्यक्तीकडून हरकती/सूचना मागविण्याबाबत नमुना- ३ जाहीर नोटीस. |
03/01/2020 | 02/07/2020 | पहा (541 KB) |
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर | अधिसूचना (आदेश)- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २०/४७/२०१४-१५ मौजा- असदपूर क्षेत्र २०७७२.७५ चौ. मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत बुडीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ ची फेर अधिसूचना (आदेश). |
20/12/2019 | 19/06/2020 | पहा (3 MB) |