भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०१८-१९ मौजा- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
11/08/2020 | 10/02/2021 | पहा (677 KB) |
मौजे- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – मौजा- शिवणी, गावनेर तळेगाव व रसलापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०) |
10/08/2020 | 09/02/2021 | पहा (914 KB) |
मौजे- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – मौजा- खेड पिंपरी व चिखली वैद्य, तालुका- नांदगाव खंडेश्वर मध्ये हिंदू ह्रिदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधकामासाठी संपादित जमिनीतील हितसंबंधाबाबत जमीन मालकाचे किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून दावा सांगणारे अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस (अधिसूचना, दिनांक – ३० जुलै, २०२०) |
10/08/2020 | 09/02/2021 | पहा (794 KB) |
मौजे- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६२/४७/२०१७-१८ मौजा- वेणी गणेशपूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात रस्ता बांधकाम प्रयोजनाकरिता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
07/08/2020 | 06/02/2021 | पहा (410 KB) |
मौजे- विलास नगर, तालुका- अमरावती | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०१७-१८ मौजा- विलास नगर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना. |
06/08/2020 | 05/02/2021 | पहा (605 KB) |
मौजे- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ५८/४७/२०१७-१८ मौजा- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
31/07/2020 | 30/01/2021 | पहा (388 KB) |
मौजे- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६०/४७/२०१७-१८ मौजा- खंडाळा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
31/07/2020 | 30/01/2021 | पहा (497 KB) |
मौजे- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ६१/४७/२०१७-१८ मौजा- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
31/07/2020 | 30/01/2021 | पहा (360 KB) |
मौजे- जावरा, तालुका- नांदगाव खंडेश्वर | जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ५९/४७/२०१७-१८ मौजा- जावरा, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा-अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत नमुना- ३ मधील जाहीर नोटीस. |
31/07/2020 | 30/01/2021 | पहा (526 KB) |
मौजे- हातिदा, तालुका- धारणी | घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक २/४७/२०१८-१९ मौजा-हातिदा, तालुका- धारणी , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र. |
31/07/2020 | 30/01/2021 | पहा (470 KB) |