Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- कविठा बु., तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्र. ०७/४७/२०१९-२०  मौजा- कविठा बु., तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

21/09/2020 20/03/2021 पहा (460 KB)
मौजे- चांदूर रेल्वे , तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ९/४७/२०१९-२०  मौजा-चांदूर रेल्वे , तालुका- चांदूर रेल्वे , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

16/09/2020 16/03/2021 पहा (406 KB)
मौजे- चांदूर रेल्वे , तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक ८/४७/२०१९-२०  मौजा-चांदूर रेल्वे , तालुका- चांदूर रेल्वे , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

16/09/2020 16/03/2021 पहा (423 KB)
मौजे- सोनगांव , तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक २८/४७/२०१९-२०  मौजा-सोनगांव , तालुका- चांदूर रेल्वे , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

15/09/2020 15/03/2021 पहा (417 KB)
मौजे- अंतरगांव, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १७/४७/२०१९-२०  मौजा- अंतरगांव, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत  जाहीर नोटीस.

10/09/2020 10/03/2021 पहा (482 KB)
मौजे- मक्रमपूर, तालुका- चांदुर बाजार

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ५/४७/२०१९-२०  मौजा- मक्रमपूर, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत  जाहीर नोटीस.

10/09/2020 10/03/2021 पहा (570 KB)
मौजे- झटामझरी, तालुका- वरुड

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १८/४७/२०१६-१७ मौजा- झटामझरी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

05/10/2020 04/03/2021 पहा (446 KB)
मौजे- वडुरा, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०१९-२०  मौजा- वडुरा, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

28/08/2020 28/02/2021 पहा (511 KB)
मौजे- घुईखेड, तालुका- चांदूर रेल्वे

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक १३/४७/२०१६-१७ मौजा-घुईखेड, तालुका- चांदूर रेल्वे , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ चे घोषणापत्र.

25/08/2020 24/02/2021 पहा (376 KB)
मौजे- शहापूर , तालुका- अचलपूर

अधिसूचना- भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शक्तेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २२/४७/२०१४-१५ मौजा- शहापूर क्षेत्र ६३१३.१७ चौ.मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशतः बाधीत क्षेत्राकरिता बुडीत क्षेत्राकरिता) मध्ये कलम- १९ ची अधिसूचना.

17/08/2020 16/02/2021 पहा (1 MB)