Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- पिंप्री ( यादगीरे ), तालुका- अमरावती

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १६/४७/२०१९-२०  मौजा- पिंप्री ( यादगीरे ), तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत  जाहीर नोटीस.

18/11/2020 18/05/2021 पहा (567 KB)
मौजे- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार

घोषणापत्र – भूसंपादन प्रकरण क्रमांक ५/४७/२०१८-१९ मौजा- खेल खुशाल कुऱ्हा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती  मधील कलम १९ चे घोषणापत्र.

18/11/2020 18/05/2021 पहा (454 KB)
मौजे- सामदा, तालुका- दर्यापूर

घोषणापत्र – भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१९-२० मौजा- सामदा, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती  मधील कलम १९ चे घोषणापत्र.

05/11/2020 04/05/2021 पहा (426 KB)
मौजे- कासमपूर, तालुका- दर्यापूर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ११/४७/२०१९-२० मौजा- कासमपूर, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती  मधील कलम- ११ चे घोषणापत्र.

05/11/2020 04/05/2021 पहा (792 KB)
मौजे- कुंड सर्जापूर, तालुका- अमरावती

घोषणापत्र – भूसंपादन प्रकरण क्रमांक १६/४७/२०१७-१८ मौजा-कुंड सर्जापूर, तालुका- अमरावती , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ ची घोषणा.

21/10/2020 21/04/2021 पहा (410 KB)
मौजे- कामुंजा, तालुका- अमरावती

घोषणापत्र – भूसंपादन प्रकरण क्रमांक १५/४७/२०१७-१८ मौजा-कामुंजा, तालुका- अमरावती , जिल्हा- अमरावती मधील कलम १९ ची घोषणा.

21/10/2020 21/04/2021 पहा (540 KB)
मौजे- कामुंजा, तालुका- अमरावती

घोषणापत्र – भूसंपादन प्रकरण क्रमांक ३/४७/२०१८-१९ मौजा-कामुंजा, तालुका- अमरावती , जिल्हा- अमरावती  मधील कलम १९ ची घोषणा.

21/10/2020 21/04/2021 पहा (414 KB)
मौजे- निजामपूर, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस –  भूसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०१९-२०  मौजा- निजामपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत  जाहीर नोटीस.

07/10/2020 07/04/2021 पहा (516 KB)
मौजे- अमदापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १०/४७/२०१९-२०  मौजा- अमदापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत  जाहीर नोटीस.

25/09/2020 25/03/2021 पहा (562 KB)
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना (शुद्धीपत्रक)- भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शक्तेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. २०/४७/२०१४-१५ मौजा- असदपूर क्षेत्र २०४२७.२३ चौ.मी. (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशतः बाधीत क्षेत्राकरिता बुडीत क्षेत्राकरिता) मध्ये कलम- ११ ची अधिसूचना शुद्धीपत्रक.

24/09/2020 23/03/2021 पहा (2 MB)