Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्र.  ५९/४७/२०१७-१८  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ताबांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

14/02/2022 13/08/2022 पहा (581 KB)
मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक २९/४७/२०१९-२० मौजा- बडनेरा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मध्ये मौजा- बडनेरा येथील अमरावती ते बडनेरा जुना बायपास वरील रेल्वे फाटक क्र. एस – १ वरील उड्डाणपुलाचे बांधकामाकरिता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

08/02/2022 07/08/2022 पहा (683 KB)
मौजे- खेल त्रिंबक नारायण, तालुका- अचलपूर

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ३/४७/२०१५-१६   मौजा- खेल त्रिंबक नारायण, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

01/02/2022 01/08/2022 पहा (357 KB)
मौजे- हिरापूर, तालुका- धामणगाव रेल्वे

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०४/४७/२०२०-२१  मौजा- हिरापूर, तालुका- धामणगाव रेल्वे , जिल्हा-अमरावती मध्ये धामणगाव – तळणी मधील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग नं. ७४ खालील मर्यादित उंचीचे भूमिगत मार्गाचे बांधकामाकरीता लागणा-या  खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- १ मधील जाहीर नोटीस.

02/02/2022 01/08/2022 पहा (498 KB)
मौजे- लाखारा, तालुका- मोर्शी

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०७/४७/२०२०-२१  मौजा- लाखारा, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबतची जाहीर नोटीस.

21/01/2022 20/07/2022 पहा (665 KB)
मौजे- खरपी, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०६/४७/२०२०-२१ मौजा- खरपी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

07/01/2022 06/07/2022 पहा (551 KB)
मौजे- नवसारी, तालुका- अमरावती

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ७/४७/२०१९-२०  मौजा- नवसारी, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

24/12/2021 24/06/2022 पहा (437 KB)
मौजे- खेल खुशाल कु-हा, तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. ०५/४७/२०१८-१९ मौजा- खेल खुशाल कु-हा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश

21/12/2021 20/06/2022 पहा (511 KB)
मौजे- राजुरा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १५/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

03/12/2021 03/06/2022 पहा (970 KB)
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस – सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ५९/४७/२०१७-१८  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ताबांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- १ मधील जाहीर नोटीस.

02/12/2021 02/06/2022 पहा (589 KB)