Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- कोरडा, तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०२०-२१ मौजा- कोरडा, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

30/01/2023 30/07/2023 पहा (874 KB)
मौजे- दोनद, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९/४७/२०२१-२२  मौजा- दोनद, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती या प्रकरणात कलम- ११ ची अधिसूचना.

18/01/2023 18/07/2023 पहा (943 KB)
मौजे- नांदुरा लष्करपुर, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०२१-२२  मौजा- नांदुरा लष्करपुर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती या प्रकरणात कलम- ११ ची अधिसूचना.

18/01/2023 18/07/2023 पहा (931 KB)
मौजे- खेलबाबूजी, तालुका- अंजनगाव सुर्जी

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०२१-२२ मौजा- खेलबाबूजी, तालुका- अंजनगाव सुर्जी, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

13/01/2023 13/07/2023 पहा (564 KB)
मौजे- निजामपूर, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०४/४७/२०२१-२२  मौजा- निजामपूर , तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

29/12/2022 29/06/2023 पहा (486 KB)
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ भु.सं.प्र.क्र. १२/४७/२०२०-२१ मौजा- असदपूर, तालुका-अचलपूर, जिल्हा- अमरावती क्षेत्र ४५४६.१५ चौ.मी (चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पाच्या अंशत: बाधीत क्षेत्रा करीता) मध्ये कलम- ११ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना.

29/12/2022 29/06/2023 पहा (898 KB)
मौजे- दाभी, तालुका- वरुड

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०७/४७/२०२०-२१ मौजा- दाभी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

09/12/2022 09/06/2023 पहा (807 KB)
मौजे- सोमठाणा, तालुका- चांदूर बाजार

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०१९-२० मौजा- सोमठाणा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मध्ये करजगाव लघु प्रकल्पाचे कामाकरीता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

05/12/2022 05/06/2023 पहा (544 KB)
मौजे- अंतरगाव, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२०-२१ मौजा- अंतरगाव, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत  जाहीर नोटीस.

01/12/2022 01/06/2023 पहा (525 KB)
मौजे- खापरखेडा, तालुका- वरुड

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०१९-२० मौजा- खापरखेडा, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मध्ये पंढरी मध्यम प्रकल्पाचे कामाकरीता लागणाऱ्या खाजगी जमिनीची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

30/11/2022 30/05/2023 पहा (551 KB)