Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अमरावती- पदभरती

पदभरती-  १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कंत्राटी पदाकरीता थेट पदभरती ची जाहिरात.

30/08/2022 28/02/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रेस नोट.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- प्रेस नोट.

02/01/2023 28/02/2023 पहा (875 KB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- आदर्श आचारसंहिता सूचना.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- आदर्श आचारसंहिता सूचना.

02/01/2023 28/02/2023 पहा (1 MB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- ऑनलाइन नाव शोधा.

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/

02/01/2023 28/02/2023 पहा (60 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडेतत्वावर संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह पुरवण्याबाबत जाहीर सूचना.

जाहीर सुचना- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील जिल्हा अमरावती साठी लागणारे संगणक संच, प्रिंटर / स्कॅनरसह भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबत.

03/01/2023 28/02/2023 पहा (223 KB)
निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- भाडेतत्वावर व्हिडीओ कॅमेरा कॅमेरामॅनसह पुरवण्याबाबत जाहीर सूचना.

जाहीर सुचना- अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील जिल्हा अमरावती साठी लागणारे व्हिडीओ कॅमेरा कॅमेरामॅनसह भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबत.

03/01/2023 28/02/2023 पहा (221 KB)
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- अंतिम मतदार यादी (भागवार).

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक – २०२३- अंतिम मतदार यादी (भागवार). 

https://ceoelection.maharashtra.gov.in/GT-Election-2023/Final-form-view-file.aspx

04/01/2023 28/02/2023 पहा (491 KB)
प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC व बॅंकखाते सोबत आधार संलग्‍न (NPCI Seeded) करणेबाबत.

प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC व बॅंकखाते सोबत आधार संलग्‍न (NPCI Seeded) करणेबाबत.

१) अमरावती ,  २) अचलपूर ,  ३) अंजनगाव ,  ४) भातकुली ,  ५) चांदूर बाजार ,  ६) चांदूर रेल्वे ,  ७) दर्यापूर ,  ८) धामणगाव रेल्वे ,  ९) मोर्शी ,  १०) नांदगाव खंडेश्वर ,  ११) तिवसा ,  १२) वरुड ,  १३) चिखलदरा ,  १४) धारणी

ओळख न पटलेले नावे

23/08/2022 23/02/2023 पहा (524 KB)
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- शुद्धीपत्र.

शुद्धीपत्र- जिल्हा खनिज प्रतिष्ठान साठी भाडे तत्वावर वाहन घेणेकरीता निविदा संचाची किंमत निरंक समजण्याबाबत शुद्धीपत्रक.

22/08/2022 22/02/2023 पहा (112 KB)
सर्वांसाठी घरे- २०२२ धोरण, महानगर पालीका, अमरावती- आदेश (पारित दिनांक- २२/०७/२०२२).

आदेश- सर्वांसाठी घरे – २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालीका, अमरावती हद्दीमधील बजरंग टेकडी (दिपार्चन जवळ) परिसरातील नाझुल शीट नं. ६६, प्लॉट क्र. १ मधील पात्र २२ अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबत.

19/08/2022 19/02/2023 पहा (2 MB)