घोषणा
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना | जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सभेकरिता लागणारे चहा /नास्ता / जेवण व पाणी बॉटल या बाबी करीता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
11/05/2023 | 11/11/2023 | पहा (969 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण दि. १९एप्रिल २०२३ नुसार ई- निविदा सुचना प्रथम मुदतवाढ प्रसिद्ध करणेबाबत. |
09/05/2023 | 09/11/2023 | पहा (553 KB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- वाळू धोरण | वाळू धोरण |
03/05/2023 | 03/11/2023 | पहा (1 MB) |
खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती | वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण दि. १९एप्रिल २०२३ नुसार ई- निविदा सुचना प्रसिद्ध करणेबाबत. |
28/04/2023 | 28/10/2023 | पहा (496 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना | दरपत्रक सूचना – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किरकोळ इलेक्ट्रॉनिक साहित्य टयुबलाईल, पॅनल लाईट, स्विच बोर्ड, स्विच तसेच इतर साहित्य व इलेक्ट्रिक दुरुस्तीच्या कामाकरीता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. |
25/04/2023 | 25/10/2023 | पहा (1 MB) |
चांदूर बाजार तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (भाग- २). | जुन ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतची यादी (भाग- २). |
25/04/2023 | 25/10/2023 | पहा (7 MB) |
चांदूर बाजार तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी (भाग- १). | जुन ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतची यादी (भाग- १). |
25/04/2023 | 25/10/2023 | पहा (4 MB) |
दर्यापूर तहसील मध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केलेल्या अनुदानाची यादी. | जुन ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरामूळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतची यादी. |
24/04/2023 | 24/10/2023 | पहा (8 MB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना | दरपत्रक सूचना – जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सभेकरिता लागणारे चहा/नास्ता/जेवण व पाणी बॉटल या बाबींचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार सादर करण्याबाबत. |
21/04/2023 | 21/10/2023 | पहा (856 KB) |
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- निविदा सुचना | निविदा सुचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील संगणक / प्रिंटर / स्कॅनर व इंटरनेट दुरुस्ती, झेरॉक्स मशिन दुरुस्ती करीता लागणाऱ्या वस्तूचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करणेबाबत. |
19/04/2023 | 19/10/2023 | पहा (1 MB) |