पदोन्नती यादी
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | View / Download |
---|---|---|
“तलाठी” संवर्गातून “मंडळ अधिकारी” पदावर पदोन्नतीकरीता आहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता सुची.. | 14/08/2023 | पहा (8 MB) |
“महसूल सहायक” संवर्गातून “अव्वल कारकून” संवर्गात पदोन्नती करीता आवश्यक विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा उत्तीर्ण तसेच वयाची ४५/५० वर्ष पूर्ण झाल्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या महसूल सहायक संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 21/07/2023 | पहा (3 MB) |
“तलाठी” संवर्गातून “मंडळ अधिकारी” पदावर पदोन्नतीकरीता आहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची प्रारूप जेष्ठता सुची.. | 30/06/2023 | पहा (8 MB) |
“महसूल सहायक” संवर्गातून “अव्वल कारकून” संवर्गात पदोन्नती करीता आवश्यक विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व महसूल अहर्ता परीक्षा उत्तीर्ण तसेच वयाची ४५/५० वर्ष पूर्ण झाल्याने परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेल्या महसूल सहायक संवर्गातील कर्मचा-यांची दिनांक- ०१/०६/२०२३ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 22/06/2023 | पहा (5 MB) |
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातुन गट- क “कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक” या पदावर पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०१/२०२३ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 29/03/2023 | पहा (1 MB) |
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची गट- क “महसूल सहाय्यक” संवर्गात पदोन्नती करीता पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०९/२०२२ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 10/03/2023 | पहा (1 MB) |
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातुन गट- क “कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक” या पदावर पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०१/२०२३ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 06/03/2023 | पहा (837 KB) |
जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची गट- क “महसूल सहाय्यक” संवर्गात पदोन्नती करीता पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक- ०१/०९/२०२२ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 18/01/2023 | पहा (442 KB) |
जिल्हाधिकारी अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत गट- ड “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची गट- क “महसूल सहाय्यक” संवर्गात पदोन्नती करीता पात्र कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठता सूची. | 10/11/2022 | पहा (651 KB) |
जिल्हाधिकारी अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत “शिपाई” संवर्गातील कर्मचाऱ्यांची “महसूल सहाय्यक” संवर्गात पदोन्नती करीता पात्र कर्मचाऱ्यांची यादी. | 10/10/2022 | पहा (500 KB) |