पदोन्नती यादी
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | View / Download |
---|---|---|
“तलाठी” संवर्गामधून “मंडळ अधिकारी” पदावर पदोन्नतीकरीता अहर्ताधारक व वयाची ४५ वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक- ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठता सूची. | 09/02/2021 | पहा (8 MB) |
गट-ड “शिपाई” संवर्गामधून गट-क “वाहन चालक” पदावर पदोन्नती देण्याकरीता आवश्यक अर्हता धारण केलेल्या शिपाई यांची अंतिम पात्रता यादी. | 23/11/2020 | पहा (515 KB) |
दिनांक- ०१/०९/२०२० रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवरील कार्यरत “कोतवाल” संवर्गातील कर्मचार्यांची तात्पुरती जेष्ठता सूची. | 12/11/2020 | पहा (1 MB) |
“लिपीक-टंकलेखक” पदावरून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता पात्र, महसूल अहर्ताधारक लिपीक-टंकलेखकांची दिनांक- ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 29/09/2020 | पहा (7 MB) |
“लिपीक-टंकलेखक” पदावरून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता पात्र, महसूल अहर्ताधारक लिपीक-टंकलेखकांची दि. ०१/०१/२०२० रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 22/06/2020 | पहा (3 MB) |
“शिपाई” संवर्गातून “लिपिक – टंकलेखक” संवर्गात पदोन्नतीकरीता पात्र असलेल्या कर्मचा-यांची निवड सूची. | 10/12/2019 | पहा (469 KB) |
“लिपीक-टंकलेखक” पदावरून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता पात्र, महसूल अहर्ताधारक लिपीक-टंकलेखकांची दि. ०१/०१/२०१९ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 14/11/2019 | पहा (5 MB) |
“तलाठी” संवर्गामधून “मंडळ अधिकारी” पदावरील पदोन्नतीकरीता अहर्ताधारक व वयाची ४५ / ५० वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक ०१/०१/२०१९ रोजीची अंतीम जेष्टता सूची. | 17/09/2019 | पहा (1 MB) |
“लिपीक-टंकलेखक” संवर्गामधून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता महसूल अहर्ताधारक व वयाची ४५ वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या लिपीक-टंकलेखक यांची दि. ०१/०१/२०१९ रोजीची प्रारूप जेष्टता यादी. | 23/08/2019 | पहा (3 MB) |
“तलाठी” संवर्गामधून “मंडळ अधिकारी” पदावरील पदोन्नतीकरीता अहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक ०१/०१/२०१९ रोजीची प्रारूप जेष्टता सूची. | 13/08/2019 | पहा (9 MB) |