जेष्ठता सूची
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
“लिपीक-टंकलेखक” पदावरून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता पात्र, महसूल अहर्ताधारक लिपीक-टंकलेखकांची दि. ०१/०१/२०१९ रोजीची अंतिम जेष्ठता यादी. | 14/11/2019 | पहा (5 MB) |
“तलाठी” संवर्गामधून “मंडळ अधिकारी” पदावरील पदोन्नतीकरीता अहर्ताधारक व वयाची ४५ / ५० वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक ०१/०१/२०१९ रोजीची अंतीम जेष्टता सूची. | 17/09/2019 | पहा (1 MB) |
“लिपीक-टंकलेखक” संवर्गामधून “अव्वल कारकुन” पदावर पदोन्नती करीता महसूल अहर्ताधारक व वयाची ४५ वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या लिपीक-टंकलेखक यांची दि. ०१/०१/२०१९ रोजीची प्रारूप जेष्टता यादी. | 23/08/2019 | पहा (3 MB) |
“तलाठी” संवर्गामधून “मंडळ अधिकारी” पदावरील पदोन्नतीकरीता अहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक ०१/०१/२०१९ रोजीची प्रारूप जेष्टता सूची. | 13/08/2019 | पहा (9 MB) |
दिनांक- ०६/०२/२०१९ रोजी जिल्हाधिकारी अमरावती यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “कोतवाल” यांची मानधन वाढीबाबत व शिपाई पदावर निवडी बाबतची तात्पुरती जेष्ठता सूची. | 08/07/2019 | पहा (8 MB) |
अमरावती विभागातील नायब तहसीलदारांची अंतीम ज्येष्ठता सूची | 05/07/2019 | पहा (10 MB) |
अमरावती विभागातील कार्यरत नायब तहसीलदार संवर्गात दिनांक- ०१/०१/२०१४ ते दिनांक- ३१/१२/२०१७ या कालावधीत कार्यरत असलेल्या अधिका-यांची दिनांक- ०१/०१/२०१८ रोजीची तात्पुरती सेवा जेष्ठता सूची. | 13/05/2019 | पहा (7 MB) |
अमरावती जिल्ह्याच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या “तलाठी” संवर्गातील स्थायी / अस्थायी कर्मचार्यांची दिनांक ०१/०१/२०१९ रोजीची अंतिम जेष्टता सुची. | 15/04/2019 | पहा (8 MB) |
दिनांक- ०१/०१/२०१९ रोजी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “कोतवाल” संवर्गातील कर्मचार्यांची अंतिम ज्येष्ठता सुची. | 08/04/2019 | पहा (6 MB) |
दिनांक- ०१/०१/२०१९ रोजी जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या “लिपिक-टंकलेखक” संवर्गातील कर्मचार्यांची अंतिम ज्येष्ठता सुची. | 25/03/2019 | पहा (5 MB) |