पदोन्नती यादी
Filter Document category wise
शीर्षक | तारीख | View / Download |
---|---|---|
“तलाठी” संवर्गातून “मंडळ अधिकारी” संवर्गात पदोन्नतीकरीता महसूल अर्हता धारकांची व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सूट मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची अंतीम जेष्टता सूची. | 15/03/2022 | पहा (6 MB) |
“महसूल सहायक” संवर्गातून “अव्वल कारकून” संवर्गात पदोन्नतीकरीता आवश्यक महसूल अहर्ता धारक व वयाची ४५/५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या महसूल सहायक यांची दिनांक- ०१/०९/२०२१ रोजीची अंतीम जेष्ठता यादी. | 07/12/2021 | पहा (5 MB) |
गट-ड “शिपाई” संवर्गामधून गट-क “वाहन चालक” पदावर पदोन्नती देण्याकरिता आवश्यक अहर्ता धारण केलेल्या शिपाई यांची अंतीम पात्रता यादी. | 07/12/2021 | पहा (414 KB) |
गट-ड “शिपाई” संवर्गामधून गट-क “वाहन चालक” पदावर पदोन्नती देण्याकरिता आवश्यक अहर्ता धारण केलेल्या शिपाई यांची तात्पुरती पात्रता यादी. | 22/11/2021 | पहा (428 KB) |
“तलाठी” संवर्गातून “मंडळ अधिकारी” पदावर पदोन्नतीकरीता आहर्ताधारक व वयाची ४५ व ५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या तलाठी यांची दिनांक- ०१/०१/२०२१ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 09/11/2021 | पहा (9 MB) |
“महसूल सहायक” संवर्गातून “अव्वल कारकून” संवर्गात पदोन्नतीकरीता आवश्यक महसूल अहर्ता धारक व वयाची ४५/५० वर्ष पूर्ण झाल्याने सुट मिळालेल्या महसूल सहायक यांची दिनांक- ०१/०९/२०२१ रोजीची प्रारूप जेष्ठता यादी. | 28/10/2021 | पहा (4 MB) |
गट-क “वाहन चालक” संवर्गामधून गट-क “महसूल सहाय्यक” संवर्गात संवर्ग बदली इच्छुकता दर्शविलेल्या व आवश्यक अहर्ता धारण करणा-या कर्मचाऱ्यांची अंतिम यादी. | 05/10/2021 | पहा (672 KB) |
गट-क “वाहन चालक” संवर्गामधून गट-क “महसूल सहाय्यक” संवर्गात संवर्ग बदली इच्छुकता दर्शविलेल्या व आवश्यक अहर्ता धारण करणा-या कर्मचाऱ्यांची प्रारूप यादी. | 23/09/2021 | पहा (335 KB) |
सामान्य बदल्या- २०२१, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक व वाहन चालक संवर्गातील बदलीस पात्र कर्मचार्यांची यादी तसेच अ.का./म.अ. अदलाबदली पात्र कर्मचार्यांची यादी. | 30/04/2021 | पहा (5 MB) |
नायब तहसीलदार संवर्गाच्या बदल्या – २०२१ | 15/03/2021 | पहा (2 MB) |