जन्माचा दाखला
नागरीकांना विनंती करण्यात येते की त्यांनी हस्तलिखीत दस्तऐवज मिळविण्यासाठी आपल्या गावाजवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा तालुक्यामधील सेतु केंद्राला भेट दयावी.
ऑनलाईन दस्ताऐवज मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा पोर्टल ला भेट दयावी.
भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=2476