Close

जातीचा दाखला

नागरीकांना  विनंती करण्‍यात येते की त्‍यांनी हस्‍तलिखीत दस्‍तऐवज  मिळविण्‍यासाठी आपल्‍या गावाजवळील  आपले सरकार सेवा केंद्र किंवा तालुक्‍यामधील सेतु केंद्राला भेट दयावी.

ऑनलाईन दस्‍ताऐवज मिळविण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाच्‍या आपले सरकार सेवा पोर्टल ला भेट दयावी.

भेट द्या: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=1284