Close

जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेख

जमिनी संबंधीचे सर्व भूमी अभिलेखांच्या माहितीच्या महत्वाच्या लिंक्स महाभूमी पोर्टल वर उपलब्ध आहेत .
त्यासाठी https://mahabhumi.gov.in/ही लिंक आहे त्यावर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , मिळकत पत्रिका , महाभूनकाशा, जुने अभिलेख ( ई अभिलेख ) , ई हक्क , आपली चावडी व भूलेख अशा सर्व लिंक्स या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

भेट द्या: https://mahabhumi.gov.in