राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
क्षेत्र: ग्रामीण
कुटुंब प्रमुखाची मृत्यु झाल्यास, तहसिलदार यांचे कळे अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घेता येतो
प्रमाणपत्रे आवश्यक:
- कमी वय प्रमाणपत्रे
- मृत्यु प्रमाणपत्र
- तलाठी/ ग्रामसेवक/ग्रामसेवक/तहसीलदार
- उत्पन्न प्रमाणपत्र
लाभार्थी:
कुटुंब प्रमुखाची मृत्यु झाल्यास विधवा स्त्री.
फायदे:
मानधन.