भूसंपादन प्रकरणे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजा- पळसखेड, तालुका-चांदुर रेल्वे | शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०२१-२२ मौजा- पळसखेड, तालुका-चांदुर रेल्वे, जिल्हा- अमरावती या प्रकरणात शुद्धी पत्रक प्रसिद्ध करण्याबाबत. |
17/02/2025 | 17/08/2025 | पहा (163 KB) |
मौजे- सांगवी निजामपूर, तालुका- अचलपूर | जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०२२-२३ मौजा-सांगवी निजामपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
10/02/2025 | 10/08/2025 | पहा (523 KB) |
मौजे- निजामपूर, तालुका- अचलपूर | जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ११/४७/२०२२-२३ मौजा-निजामपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
10/02/2025 | 10/08/2025 | पहा (578 KB) |
मौजे- माहुली चोर, तालुका- नांदगाव खंडेश्वर | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक १०/४७/२०२२-२३ मौजा- माहुली चोर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
28/01/2025 | 28/07/2025 | पहा (470 KB) |
मौजे- सावरखेड (गावठाण), तालुका- भातकुली | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०५/४७/२०२४-२५ मौजा- सावरखेड (गावठाण), तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस. |
24/01/2025 | 24/07/2025 | पहा (631 KB) |
मौजा- तळेगाव भाग – १, तालुका- धामणगाव रेल्वे | जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०२/४७/२०२४-२५. मौजा-तळेगाव भाग – १, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत. |
17/01/2025 | 17/07/2025 | पहा (1 MB) |
मौजे- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे | अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक २५/४७/२०१९-२० मौजा- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना. |
16/01/2025 | 16/07/2025 | पहा (753 KB) |
मौजा- दाभेरी, तालुका- मोर्शी | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक १२/४७/२०१९-२० मौजा- दाभेरी, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
06/01/2025 | 06/07/2025 | पहा (473 KB) |
मौजा- इस्माईलपूर, तालुका- मोर्शी | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक ११/४७/२०१९-२० मौजा- इस्माईलपूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
06/01/2025 | 06/07/2025 | पहा (475 KB) |
मौजा- सहादापूर, तालुका- मोर्शी | मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक २०/४७/२०१९-२० मौजा- सहादापूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश. |
06/01/2025 | 06/07/2025 | पहा (485 KB) |