Close

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- दरपत्रक सादर करण्याकरीता सुचना.

24/02/2025 24/08/2025 पहा (592 KB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा सूचना नमुना अ, ब व क

निविदा सूचना-  नमुना अ, ब व क

20/01/2025 20/07/2025 पहा (847 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना (तिसरी वेळ)

दरपत्रक सूचना- किरकोळ विद्युत साहित्य आणि इतर विद्युत वस्तू दुरुस्ती कामासाठी (तिसरी वेळ).

31/12/2024 30/06/2025 पहा (722 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- दरपत्रक सूचना

दरपत्रक सूचना- जिल्हाधिकारी कार्यालयामधील EPBX फोन, आधार शाखेमधील VC System तसेच महसूल भवन सभागृहामधील VC System या तीन ठिकाणच्या battery ची आयुष्यमान संपल्यामुळे ( खराब झाल्याने ) 12V 42AH battery तीन UPS करीता प्रत्येकी 3 प्रमाणे एकूण सहा battery खरेदीकरीता स्थानिक पुरवठादार यांचे कडून शासन निर्णयानुसार स्थानिक खुल्या बाजारातून तीन वेगवेगळ्या पुरवठादार यांचेकडून तुलना करण्याकरिता दरपत्रक मागविण्याबाबत.

06/12/2024 06/06/2025 पहा (350 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

06/12/2024 06/06/2025 पहा (589 KB)
पाणी टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहीर ई-निविदा सुचना

जाहीर ई-निविदा सुचना- अमरावती जिल्यातील पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये आवश्यकतेनुसार खाजगी टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा करणे बाबत जाहीर ई-निविदा सुचना.

07/10/2024 07/04/2025 पहा (2 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना

जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकिय कार्यक्रम , सभेकरीता वेळोवेळी लागणारे साऊंड सिस्टिम, माईक, एल. ई .डी. वॉल,  टि. व्ही, प्लॅस्टिक खुर्ची, लोखंडी टेबल तसेच सभेकरीता लागणारे इतर साहित्यकरिता वार्षिक दरकरार करण्याकरीता दरपत्रक मागविण्याबाबत. जाहीर सूचना.

30/09/2024 30/03/2025 पहा (812 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- जाहिर सुचना

जाहिर सुचना – जिल्हाधिकारी कार्यालयामधील संगणक / प्रिंटर / स्कॅनर व इंटरनेट दुरुस्ती करीता लागणाऱ्या वस्तूचे दर निश्चित करून वार्षिक दरकरार करणेबाबत.

30/09/2024 30/03/2025 पहा (886 KB)
संग्रहित