Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- असदपूर, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम- २०१३ भू.सं.प्र.क्र. १२/४७/२०२०-२१ मौजा- असदपूर, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती क्षेत्र ३६३७.८८ चौ.मी. मध्ये कलम- १९ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (836 KB)
मौजे- रोहणखेडा, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०८/४७/२०२१-२२  मौजा- रोहणखेडा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (764 KB)
मौजे- पर्वतापुर, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १२/४७/२०२१-२२  मौजा- पर्वतापुर, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (583 KB)
मौजे- टेंभा, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ११/४७/२०२१-२२  मौजा- टेंभा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

03/07/2023 03/01/2024 पहा (536 KB)
मौजे- मुबारकगांव , तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १८/४७/२०१९-२० मौजा-मुबारकगांव , तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

30/06/2023 30/12/2023 पहा (503 KB)
मौजे- हुशंगाबाद , तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. १४/४७/२०१९-२० मौजा-हुशंगाबाद , तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

30/06/2023 30/12/2023 पहा (503 KB)
मौजे- खंडाळा खुर्द, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १८/४७/२०२१-२२ मौजा- खंडाळा खुर्द  तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील पळसमंडळ, खंडाळा, जावरा मोळवण येथील रस्ता बांधकाम प्रयोजना करीता लागना-या खाजगी जमिनीची वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

23/06/2023 23/12/2023 पहा (406 KB)
मौजे- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १६/४७/२०२१-२२ मौजा- हंसापूर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ता बांधकाम प्रयोजना करीता लागना-या खाजगी जमिनीची वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

23/06/2023 23/12/2023 पहा (372 KB)
मौजे- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १५/४७/२०२१-२२ मौजा- पळसमंडळ, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ता बांधकाम प्रयोजना करीता लागना-या खाजगी जमिनीची वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

23/06/2023 23/12/2023 पहा (405 KB)
मौजे- वेणी गणेशपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक  १७/४७/२०२१-२२ मौजा- वेणी गणेशपुर, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ता बांधकाम प्रयोजना करीता लागना-या खाजगी जमिनीची वाटाघाटी द्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

23/06/2023 23/12/2023 पहा (433 KB)
संग्रहित