Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- झिल्पी, तालुका- धारणी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०२०-२१ मौजा- झिल्पी, तालुका- धारणी, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

31/03/2022 30/09/2022 पहा (566 KB)
मौजे- गिरगुटी, तालुका- चिखलदरा

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०२०-२१ मौजा- गिरगुटी, तालुका- चिखलदरा, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

30/03/2022 30/09/2022 पहा (801 KB)
मौजे- अंबाडा कंडारी, तालुका- अचलपूर

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. ०३/४७/२०२०-२१ मौजा- अंबाडा कंडारी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

10/03/2022 09/09/2022 पहा (574 KB)
मौजे- खंजिरपूर, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १९/४७/२०१९-२० मौजा- खंजिरपूर, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

10/03/2022 10/09/2022 पहा (852 KB)
मौजे- राजुरा, तालुका- चांदूर बाजार

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १५/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

10/03/2022 10/09/2022 पहा (593 KB)
मौजे- सावंगी, तालुका- वरुड

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०५/४७/२०२०-२१ मौजा- सावंगी, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

24/02/2022 23/08/2022 पहा (446 KB)
मौजे- हुशंगाबाद, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १४/४७/२०१९-२० मौजा- हुशंगाबाद, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

15/02/2022 14/08/2022 पहा (953 KB)
मौजे- मुबारकगाव, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक १८/४७/२०१९-२० मौजा- मुबारकगाव, तालुका- चांदूर बाजार , जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

15/02/2022 14/08/2022 पहा (892 KB)
मौजे- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर

जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्र.  ५९/४७/२०१७-१८  मौजा- जावरा मोळवण, तालुका- नांदगाव खंडेश्वर, जिल्हा- अमरावती येथील रस्ताबांधकाम प्रयोजनाकरीता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची  नमुना- ३ मधील जाहीर नोटीस.

14/02/2022 13/08/2022 पहा (581 KB)
मौजे- टाकळी खुर्द, तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०१९-२० मौजा- टाकळी खुर्द, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम- ११ ची अधिसूचना.

14/02/2022 13/08/2022 पहा (2 MB)
संग्रहित