Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १०/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (473 KB)
मौजा- मुबारकगांव, तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १३/४७/२०१९-२० मौजा- मुबारकगांव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (486 KB)
मौजा- बऱ्हाणपूर, तालुका- मोर्शी

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २१/४७/२०१९-२० मौजा- बऱ्हाणपूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (467 KB)
मौजे- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक- १/४७/२०२२-२३  मौजा- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

23/12/2024 23/06/2025 पहा (460 KB)
मौजे- टेंभा, तालुका- अमरावती

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०२२-२३ मौजे- टेंभा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

13/12/2024 13/06/2025 पहा (400 KB)
मौजे- सावरखेड, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०४/४७/२०२३-२०२४  मौजा- सावरखेड, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

03/12/2024 03/06/2025 पहा (2 MB)
मौजे- ततारपूर, तालुका- भातकुली

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०२३-२०२४  मौजा- ततारपूर, तालुका- भातकुली, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

02/12/2024 02/06/2025 पहा (914 KB)
मौजे- चांदूर बाजार, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ भु.सं.प्र.क्र. ११/४७/२०२०-२०२१ मौजा- चांदूर बाजार क्षेत्र १.०२ हे.आर (नगर परिषद चांदूर बाजार आरक्षण क्र. – १२ Housing For Dishoused चे कामाकरीता) मध्ये कलम-११ च्या पोट कलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना.

29/11/2024 29/05/2025 पहा (659 KB)
मौजे- खराळा, तालुका- चांदूर बाजार

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०२१-२०२२  मौजा- खराळा, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती सदर प्रकरणातील भुमीसंपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम- १९ ची अधिसूचना.

29/11/2024 29/05/2025 पहा (429 KB)
मौजे- बडनेरा, तालुका- अमरावती

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ७/४७/२०२०-२१ मौजा-बडनेरा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

19/11/2024 19/05/2025 पहा (441 KB)
संग्रहित