Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजे- बोरगाव पेठ, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्र.  ०१/४७/२०२०-२१  मौजा- बोरगाव पेठ, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

22/10/2021 21/04/2022 पहा (473 KB)
मौजे- वनारशी, तालुका- अमरावती

शुद्धीपत्रक- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १७/४७/२०१७-१८  मौजा- वनारशी, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचनेमधील शुद्धीपत्रक.

12/10/2021 12/04/2022 पहा (200 KB)
मौजे- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २२/४७/२०१९-२०  मौजा- कौंडण्यपूर, तालुका- तिवसा, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ चे घोषणापत्र.

08/10/2021 07/04/2022 पहा (510 KB)
मौजे- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. ९/४७/२०१९-२० मौजा- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश

04/10/2021 04/04/2022 पहा (502 KB)
मौजे- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे

मुदतवाढ आदेश- भू. सं. प्र. क्र. ८/४७/२०१९-२० मौजा- चांदूर रेल्वे, तालुका- चांदूर रेल्वे, जिल्हा- अमरावती  नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश

 

04/10/2021 04/04/2022 पहा (498 KB)
मौजे- अंभोरी, तालुका- मोर्शी

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/४७/२०१६-१७ मौजा- अंभोरी, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

29/09/2021 29/03/2022 पहा (726 KB)
मौजे- खेल त्रिंबक नारायण, तालुका- अचलपूर

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक ०३/४७/२०१५-१६ मौजा- खेल त्रिंबक नारायण, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

24/09/2021 23/03/2022 पहा (777 KB)
मौजे- पांढरी, तालुका- अचलपूर

जाहीर नोटीस – भूसंपादन प्रकरण क्र.  ०५/४७/२०१९-२०  मौजे- पांढरी, तालुका- अचलपूर, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीची जाहीर नोटीस.

21/09/2021 20/03/2022 पहा (458 KB)
मौजे- खापरखेडा , तालुका- वरुड

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ८/४७/२०१८-१९ मौजा- खापरखेडा, तालुका- वरुड, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसूचना.

08/09/2021 08/03/2022 पहा (743 KB)
मौजे- बडनेरा (चमन नगर), तालुका- अमरावती

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०३/४७/२०१८-१९  मौजा- बडनेरा (चमन नगर), तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९ ची अधिसूचना.

01/09/2021 01/03/2022 पहा (533 KB)
संग्रहित