Close

भूसंपादन प्रकरणे

भूसंपादन प्रकरणे
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
मौजा- तळेगाव भाग – १, तालुका- धामणगाव रेल्वे

जाहीर नोटीस- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०२/४७/२०२४-२५. मौजा-तळेगाव भाग – १, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती या प्रकरणात खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेबाबत.

17/01/2025 17/07/2025 पहा (1 MB)
मौजे- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे

अधिसूचना- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २५/४७/२०१९-२०  मौजा- पिंपळखुटा, तालुका- धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती मधील कलम- ११ ची अधिसुचना.

16/01/2025 16/07/2025 पहा (753 KB)
मौजा- दाभेरी, तालुका- मोर्शी

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १२/४७/२०१९-२० मौजा- दाभेरी, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (473 KB)
मौजा- इस्माईलपूर, तालुका- मोर्शी

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ११/४७/२०१९-२० मौजा- इस्माईलपूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (475 KB)
मौजा- सहादापूर, तालुका- मोर्शी

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २०/४७/२०१९-२० मौजा- सहादापूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (485 KB)
मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १०/४७/२०१९-२० मौजा- राजुरा, तालुका- चांदुर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (473 KB)
मौजा- मुबारकगांव, तालुका- चांदूर बाजार

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  १३/४७/२०१९-२० मौजा- मुबारकगांव, तालुका- चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (486 KB)
मौजा- बऱ्हाणपूर, तालुका- मोर्शी

मुदतवाढ आदेश- भूसंपादन प्रकरण क्रमांक  २१/४७/२०१९-२० मौजा- बऱ्हाणपूर, तालुका- मोर्शी, जिल्हा- अमरावती  भूसंपादन अधिनियम २०१३ कायद्याचे कलम- २५ चे तरतुदीमधील परंतुकानुसार प्राप्त मुदतवाढ आदेेेश.

06/01/2025 06/07/2025 पहा (467 KB)
मौजे- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक- १/४७/२०२२-२३  मौजा- महंमदपूर अटकळी, तालुका- दर्यापूर, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

23/12/2024 23/06/2025 पहा (460 KB)
मौजे- टेंभा, तालुका- अमरावती

घोषणापत्र- भूसंपादन प्रकरण क्रमांक  ०५/४७/२०२२-२३ मौजे- टेंभा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती मधील कलम- १९  चे घोषणापत्र.

13/12/2024 13/06/2025 पहा (400 KB)
संग्रहित