Close

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
अमरावती जिल्ह्यातील रेतीस्थळांचा लिलाव सन २०२१-२२ (फेरलिलाव- २)

सूचना- ई-निविदा/ई-लिलाव सूचना (फेरलिलाव- २).

06/01/2022 05/07/2022 पहा (6 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, भूसंपादन (ल.सिं.कामे)- निविदा सुचना

निविदा सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबतची निविदा सुचना.

20/12/2021 16/06/2022 पहा (1 MB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२१-२२ ( फेरलिलाव- १)

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२१-२२ ( फेरलिलाव- १ ).

20/12/2021 20/06/2022 पहा (6 MB)
अमरावती जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन २०२१-२२ ( प्रथम फेरी )

सूचना- अमरावती जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव  ई-निविदा/ई-लिलाव सन २०२१-२२ ( प्रथम फेरी ).

 

01/12/2021 01/06/2022 पहा (5 MB)
पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभाग, अमरावती विभाग, अमरावती- ‘ई-लिलाव’ सूचना, क्रमांक- १, सन-२०२१-२२

महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभागांतर्गत प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती विभाग, अमरावती यांचे अधिनस्त असलेले निरुपयोगी वाहने व यंत्रसामुग्री व इतर साहित्यांची ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्याबाबत.

18/10/2021 17/04/2022 पहा (621 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- ई-निविदा सुचना

ई-निविदा सुचना- मा. जिल्हाधिकारी, अमरावती यांचे करिता भाडे तत्वावर वाहन पुरविण्याबाबतची ई-निविदा सुचना.

15/09/2021 14/03/2022 पहा (254 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती- अटी व शर्ती व ई-निविदा सुचना सन- २०२१-२२

जाहीर सुचना- जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मधील सन- २०२१-२२ या वर्षाकरिता किमान तीन वर्षाचा अनुभव असना-या इच्छुक कंत्राटदार/ मान्यताप्राप्त संस्था यांच्या कडून  साफसफाईच्या कामाकरिता ई-निविदा मागविण्याबाबत.

09/09/2021 08/03/2022 पहा (2 MB)
संग्रहित