Close

शिक्षण

शासकीय विद्यानिकेतन, वलगाव रोड, अमरावती

दूरध्वनी क्रमांक-(०७२१) २५७२२०६

ई-मेल- govt.vidyaniketanamarvati@gmail.com

शासकिय विद्यानिकेत, वलगाव रोड अमरावती हे महाराष्‍ट्र राज्‍यातील चार शासकिय संस्‍थापैकी एक आहे कि ज्‍याची स्‍थापना १९६६ मध्‍ये झाली.

शाळेची इमारत

Class Room

ही शाळा महाराष्‍ट्र ग्रामिण भागातील आर्थिक व सामाजिक दृष्‍टया दुर्बल विद्यार्थ्‍यांकरीता ५ वी ते १० वी पर्यंतची एक निवासी शाळा आहे.

होस्‍टेल

School Building.

तेथे निवासाची व बोर्डींग सुविधा आहे तसेच सुसज्‍ज वसतिगृह आणि वैद्यकिय सुविधा देखील उपलब्‍ध आहे.

खानावळी

School Mess.

तेथे वर्ग खोली , प्रयोगशाळा , ग्रंथालय, फंक्शन हॉल , संगणक प्रयोगशाळा , तसेच सर्व उपकरणांसह भव्‍य खेळाचे मैदान असलेली मोठी इमारत आहे.

योग केंद्र

Yoga Class.

शाळेचे परिसर

School Premises