Close

निवडणुक व‍िभाग

संसदेकरिता आणि विधानसभा/ परिषद संबधित निवडणुक शांततेने आरंभ करणे या विभागाचे कर्तव्य आहे. याव्यतिरिक्त मतदार यादी तयार करणे, मतदार ओळख प्रमाणपत्र तयार करणे हे काम या विभागाकडे आहे.अमरावती जिल्हयाला १ (एक) संसदिय क्षेत्र, आणी ९ (नऊ) विधानासभा क्षेत्र आहे.

निवडणूकीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट दया.

भारत निवडणुक आयोग

मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

दिनांक ०१ जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४- प्रारूप मतदार यादी.

 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ०७-अमरावती नमुना २० भाग २  

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ३७-बडनेरा मतदार संघ नमुना २० भाग १

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ३८-अमरावती मतदार संघ नमुना २० भाग १

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ३९-तिवसा मतदार संघ नमुना २० भाग १

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ४०-दर्यापूर मतदार संघ नमुना २० भाग १

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ४१-मेळघाट मतदार संघ नमुना २० भाग १

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४-  ४२-अचलपूर मतदार संघ नमुना २० भाग १

 

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक – २०२४, नमुना २०- ३६-धामणगाव रेल्वे , ३७-बडनेरा , ३८-अमरावती , ३९-तिवसा , ४०-दर्यापूर , ४१-मेळघाट , ४२-अचलपूर , ४३-मोर्शी