आर.आर.सी.शाखा
कर्तव्यसूची
१) विविध शासकिय विभाग, स्थानिक प्राधिकरणे यांचेकडून वसुली करीता प्राप्त होणारी प्रकरणे संबंधीत तहसिलदार यांचेकडे महसूली वसूली प्रमाणपत्र तयार करुन वसुली करीता पाठविणे.
२) सदर प्रकरणांची तालुकानिहाय नोंदवहीमध्ये नोंद घेणे.
३) वसुली होत नसल्यामूळे किंवा अपूर्ण पत्ता तसेच कसूरदार यांचेकडे मालमत्ता नसल्यास अशी प्रकरणे संबंधीत तहसिलदार यांचेकडून प्राप्त प्रकरणे संबंधीत विभागास परत करणे.
४) सरफेसी अॅक्ट २००२ चे कलम १४ अन्वये बँकेव्दारे प्राप्त होणारे प्रकरणामध्ये आदेश पारित करुन संबंधीत तहसिलदार यांचेकडे अंमलबजावणी करीता पाठविणे.