अल्पसंख्याक शाखा
कर्तव्यसूची
१. अल्पसंख्याक समुहातील नागरिकांकरीता विविध शासकीय योजना.
२. अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांकरीता निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना.
३. अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांकरीता मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना.
४. अल्पसंख्याक धार्मिक / भाषीक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळण्याकरीता प्रस्ताव तपासून शासनास सादर करणे
५. डॉ. झाकीर हुसेन आधुनिकीकरण योजना राबविणे.
६. अल्पसंख्याक समुहातील नागरिकांचा सर्वांगीन विकास होण्याकरीता मा. पंतप्रधानाचा १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत विविध विकास कामे.
७. लाडकी बहीण योजनेचे कामकाज
८. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ (११) (६) (अ) अन्वये प्रकरणात आदेश पारित करुन संबंधीत तहसिलदार यांचेकडे पाठविणे.
९. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती यांचे कडील प्रकरणे.