Close

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

प्रकल्पग्रस्त  पुनर्वसन

सामान्य टिपणी

14/02/2025 14/08/2025 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अमरावती उत्तर C/o विलास ई . काळे, यांची ईमारत रुख्मणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा,तहसील- अचलपूर

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती उत्तर येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

13/02/2025 13/08/2025 पहा (2 MB)
तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती- जाहीरनामा

जाहीरनामा- तहसीलदार अमरावती यांचे कार्यालय, अमरावती

अर्जदार- हर्षदा अनिकेत मातकर , सर्वे नं.- ३१९

गाव- रेवसा, तालुका- अमरावती, जिल्हा- अमरावती

11/02/2025 11/08/2025 पहा (539 KB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती दक्षिण यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प अमरावती दक्षिण येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

07/02/2025 07/08/2025 पहा (2 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पुर्व यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पुर्व येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

05/02/2025 05/08/2025 पहा (1 MB)
बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पश्चिम यांचे कार्यालय, दत्त पॅलेस, गांधी चौक अमरावती- जाहीर सूचना

जाहीर सूचना- बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पश्चिम येथील मदतनिस यांचे रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहीर सूचना.

05/02/2025 05/08/2025 पहा (1 MB)
उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार- श्री. शामलाल कालु दहिकर आणि श्री. बाबूलाल कालु दहिकर,, सर्वे नं.- १९/१

गाव- मनभंग, तालुका- चिखलदरा,, जिल्हा- अमरावती

03/02/2025 03/08/2025 पहा (377 KB)
उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी- जाहीरनामा

जाहीरनामा- उपविभागीय अधिकारी धारणी यांचे कार्यालय, धारणी

अर्जदार- श्री. बाला मोती दहिकर, सर्वे नं.- १९/३

गाव- मनभंग, तालुका- चिखलदरा,, जिल्हा- अमरावती

03/02/2025 03/08/2025 पहा (388 KB)
अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती

अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहातील कंत्राटी पदाकरीता प्राप्त अर्जानुसार अधीक्षक, लिपिक, शिपाई , सफाई कामगार व सुरक्षा रक्षक या कंत्राटी पदांची पात्र व अपात्र यादी.

अधीक्षक(महिला) , लिपिक(महिला) , शिपाई(महिला) , सफाई कामगार(महिला) सुरक्षा रक्षक(पुरुष)

03/02/2025 03/08/2025 पहा (4 MB)
वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती- निविदा सूचना नमुना अ, ब व क

निविदा सूचना-  नमुना अ, ब व क

20/01/2025 20/07/2025 पहा (847 KB)
संग्रहित