मौजे- हिरापूर, तालुका- धामणगाव रेल्वे
शीर्षक | वर्णन | आरंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे- हिरापूर, तालुका- धामणगाव रेल्वे | जाहीर नोटीस- सरळ खरेदी प्रकरण क्रमांक ०४/४७/२०२०-२१ मौजा- हिरापूर, तालुका- धामणगाव रेल्वे , जिल्हा-अमरावती मध्ये धामणगाव – तळणी मधील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग नं. ७४ खालील मर्यादित उंचीचे भूमिगत मार्गाचे बांधकामाकरीता लागणा-या खाजगी जमीनिची वाटाघाटीद्वारे थेट खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाची नमुना- १ मधील जाहीर नोटीस. |
02/02/2022 | 01/08/2022 | पहा (498 KB) |