अमरावतीचा इतिहास

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती ’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही १०९७ मध्येर भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.13व्या‍ शतकामध्येय गोविदंप्रभुनी अमरावतीला भेट दिली. याच काळात वरहद हा देवगिरीचा हींदुराजा (यादव)च्याय नियमानुसार राहत होता. १४ व्याि शतकामध्येा अमरावतीचे काही लोक अमरावती सोडुन गुजरात आणी माळवा या भागात स्थायईक झाले. अमरावतीचे स्था निक लोक काही काळा नंतर परत अमरावतीला आले. १६ व्याय शतकामध्ये. औरंगपुरा ( आत्तााचा साबणपुरा) कडुन जुम्माी मशिद बादशहा औरंगजेबास भेट म्ह‍णुन दिले. १७२२ मध्ये छत्रपती शाहु महाराज अमरावती आणी बडनेरा येथे राणोजी भोसले यांना भेटले. जेव्हाा अमरावती भोसले की अमरावतीला म्हरणुन ओळखत होते.अमरावतीची पुर्नबांधणी आणी भरभराठी राणोजी भोसले यांनी देवगाव आणी अजंनगाव सुर्जी चा तह आणी गावीलगडचा विजय (चिखलद-याचा किल्लाा) झाला तेव्हाद केली. ब्रिटीश जनरल ऑथर वेलस्ली चा अमरावती येथे कॅम्पज अमरावती .

विशेष करून हे ठिकाण अमरावतीच्याल लोकांना चांगलेच ओळखीचे आहे. १८ व्याव शतकाच्यास शेवटी संघिय राज्यव निझाम आणी भोसलेच्यां अधिनियमात अमरावतीचे लोक होते. त्यां्नी रेव्हे्न्युट ऑफीसरची नियुक्तीि केली पंरतु डिफेन्सा सिस्टीयमला हे मान्‍य नव्हाते. १५ डिसें. १८०३ मध्येत गाविलगड ब्रिटीशांनी जिेंकला. देवगावच्या तहानंतर वरहदने निझाम सोबत मित्रत्वाेचे नाते ठेवले.
वरहद हा निझामच्याा ऐकाधिकाराने राहत होता. त्या नंतर १८०५ च्या‍ जवळपास पेंढारींनी अमरावतीवर हल्लाह केला. त्यानवेळी अमरावतीच्याय सावकार आणी व्याापा-यांनी सात लाख चिटटु पेढां-याला दिले आणी अमरावतीचे संरक्षण केले. निझामाचे अर्ध्यात शतकापर्यंत राज्यक होते. ब्रिटीशाच्याख काळात लोक सुखात होते पंरतु दृष्टक निझामाच्यान काळात दु:खी होते . १८५२ ते १८७१ या काळात ब्रिटीशांनी अनेक सरकारी इमारती बांधल्याट. रेल्वेु स्टेहशन हे १८५९ ला बांधल्या१ गेले. आयुक्तारचा बंगला १८६० ला बांधल्याम गेला. न्यानयालय हे १८८६ मध्येे बांधल्याो गेले. (आजचे एस.डी.ओ. कार्यालय) तहासिल कार्यालय आणी मुख्य पोस्टि ऑफिस १८७१ ला बांधण्याहत आले. याच काळामध्येळ मध्ये कारागृह, जिल्हालधिकारी कार्यालय, विश्रामगृह कॉटन मार्केट बाधुंन झाले होते. १८९६ मध्येळ दादासाहेब खापर्डे, श्री.रंगनाथपंत मुधोळकर, सर मोरोपंत जोशी, श्री प्रल्हा.दपंत जोग, हे अमरावतीचे राजकारणी होते. १३ व्याह शतकामध्येर १८९७ मध्येश २७-२९ डिंसे.ला कॉग्रेस सभा होती. या सभेला ही सर्व राजकारणी उपस्थित होती.

१९२८ ला श्री महात्मा् गांधी आणी श्री लोकमान्यर तिलक यांनी अमरावतीला भेट दिली. द म्यु निसीपल ए.व्हि. हॉय स्कुकल चे उदघाट्क श्री सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते. केले. याच काळात “ सविनय अवज्ञा आंदोलन “चे मुख्य कार्यालय अमरावतीला आहे .२६ एप्रिल १९३० ला “ प्रसिध्द मिठ सत्याआग्रह “ हा “दहिहंडी” येथिल पाणी घेऊन करणयात आला आणी डॉ. सोमण यांनी मुबंई येथुन समुद्राचे पाणी याप्रसंगी आणुन १०,००० लोकांनी मिठ तयार केले तेही विर वामनराव जोशी यांच्याम अधिपत्यापखाली करण्यागत आले १८ व्यात शतकामध्येा अमरावती शहराची व्या पार व्योवसायात मोठया प्रमाणात वाढ झाली. त्यायमुळे या विभागामध्ये् हे शहर अत्यंेत श्रि‍मंत आहे. हैद्राबादच्यात निझामासोबत ब्रिटीश ईस्ट कंपनीने तह केला होता. त्या‍ तहानंतर ब्रिटीशांनी या प्रदेशाचे दोन जिल्हे् केले. एक विभाग म्ह‍णजे उत्तकरे कडील भाग ज्या्चे मुख्यन ठिकाण बुलढाणा आहे . आणी दुसरे मुख्य‍ काण म्हसणजे अमरावती. १८६४ यवतमाळ जिल्हाभ (थोडक्यांत दक्षीणपुर्व भाग जिंकल्या‍ गेला) वेगळा केला. १८६७ मध्ये एलीचपुर जिल्हाल हा वेगळा केला. १९५६ मध्येा अमरावती जिल्‍हा हा मुंबई राज्या‍चा एक भाग बनले आणी महाराष्ट्रा चा एक भाग बनले.


भौगालीकदृष्ट‍या अमरावती ही समुद्रसपाटी पासुन ३४० मी. वेढलेली आहे. शहराच्या पुर्व भागाकडे पोहरा व चिरोडीच्याग टेकडया आहेत. माल टेकडी ही शहराच्या मध्य भागी आहे. मालटेकडीची उंची ६० कि‍मी आहे. हा पुतळा मराठयांचा जाणता राजा श्री शिवाजी महाराजाचा मोठया उंचावर आहे. पुर्वेकडे दोन मोठे तलाव आहेत, एक म्हणजे छत्री तलाव आणी दुसरे म्हवणजे वडाळी तलाव. महाराष्ट्राोच्याआ पुर्वेकडील भागात अमरावती आहे . मुबंई – कलकत्तां हायवे मार्ग आहे. पश्चिम विदर्भाचे हे मुख्य विभाग आहे.