श्री एकविरादेवी मंदीर, अमरावती


श्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. 1660मध्‍ये अमरावतीच्‍या  पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बाधंले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे. तिच्‍या दर्शनाला येणारे भाविकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे.