मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौरा - राणा मालूर

राणा मालूर- दौरादरम्‍यान बैठकांमध्‍ये दिलेले निर्देश
अ-  जिल्‍हा परीषद शाळेमधील शीक्षक शाळेत नीयमीत येत नाहीत.
ब-  हरीसाल – धारणी ते राणा मालुर या सडकीचे काम योग्‍य गुण्‍वत्‍तेचे झाले नाही सडकेचे काम कोणत्‍या यत्रंनेकडुन करण्‍यात आले याची माहिती उपलब्‍ध होउ शकली नाही त्‍या संदर्भात चौकशी करुन दोषी विरुध्‍द कटोर कारवाई तातडीने करण्‍यात यावी.

क-  ग्रामस्‍थांना पंचायत समीती कडुन आवश्‍क असलेले दाखले सुरळीत पणे मीळत नसल्‍याची तक्रार करण्‍यात आली गट विकास अधिकारी धारणी यांनी सदर दाखले सुरळीत व वेळेमध्‍ये देण्‍याबाबत कार्यवाही  करावी.
ड-  सर्व शिक्षकाना मुख्‍यालई राहण्‍या साठी व शाळेत नियमीत उपस्थीत राहण्‍या साठी निर्देश दयावेत गैरहजर किंवा अनियमीत शिक्षकावर शिस्‍त भंग कार्यावाही करावी.